वाघाच्या जबड्यात मुलीचे डोके पाहून ती हिंम्मत हरली नाही..काठीने वार करत मुलीला सोडवले वाघाच्या तावडीतून

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर :  चंद्रपूर शहरानजीक ७ किमी अंतरावर असलेल्या जुनोना येथे वाघाच्या जबड्यात अडकलेल्या आपल्या पाच वर्षांच्या चिमुकल्या मुलीसाठी रणरागिणी झालेल्या या मातेने चक्क वाघाला माघार घेण्यास भाग पाडले. एकदा नाही तर दोन वेळा या वाघाने मुलीला अक्षरश: मृत्यूची झडप मारत आपल्या विशाल जबड्यात पकडून ठेवले होते. या चिमुकलीचा संपूर्ण चेहरा वाघाच्या जबड्यात … Continue reading वाघाच्या जबड्यात मुलीचे डोके पाहून ती हिंम्मत हरली नाही..काठीने वार करत मुलीला सोडवले वाघाच्या तावडीतून