देसाईगंज शहरात समाजवादी पक्षाचा वाढता प्रभाव बघता शेकडो नागरिकांचा पक्षात प्रवेश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क देसाईगंज : समाजवादी पार्टी जिल्हा गडचिरोली यांच्या देसाईगंज येथील स्थानिक विश्राम गृह येथे आयोजित कार्यक्रमात समाजवादी पक्षाची विचारधारा आत्मसात करीत समाजवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष इलियास खान यांच्या नेतृत्वात आज शेकडॊ युवा नागरिकांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमाला प्रामुख्याने समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश महिला विभाग अध्यक्षा मायाताई चव्हरे, ईज़हारअली सचिव महाराष्ट्र समाजवादी … Continue reading देसाईगंज शहरात समाजवादी पक्षाचा वाढता प्रभाव बघता शेकडो नागरिकांचा पक्षात प्रवेश