पेरमिली गावातील कन्या क्रिष्टी बंडमवारची जवाहर नवोदय विद्यालयात निवड

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 1 एप्रिल – चामोर्शी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा कुनघाडा (रे) येथे शिक्षण घेणारे विद्यार्थीनीं दरवर्षी केंद्र सरकारच्या जवाहर नवोदय विद्यालय घोट येथे पुढील शिक्षणासाठी निवड होत असतो.अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील रहिवासी असलेली कन्या ही चामोर्शी तालुक्यातील कुणघाडा (रे) येथील जि.प.उच्च.प्रा.कन्या शाळा येथे इयत्ता ५ वी त शिकणारी … Continue reading पेरमिली गावातील कन्या क्रिष्टी बंडमवारची जवाहर नवोदय विद्यालयात निवड