जिल्हा गौरव पुरस्कारासाठी नानाजी वाढई यांची निवड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. २ जानेवारी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुदायी, गुरूदेव सेवाश्रम मोझरी (अमरावती)चे आजीवन प्रचारक, दलित मित्र नानाजी वाढई यांची यंदाच्या गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. प्रेस क्लब गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्याच्या सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. येत्या ६ जानेवारीला पत्रकार दिनी नानाजी यांना समारंभपूर्वक … Continue reading जिल्हा गौरव पुरस्कारासाठी नानाजी वाढई यांची निवड