आदिवासी आश्रम शाळा जानाळा येथील विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी निवड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर, प्रकल्प अधिकारी, मुरगानंथम यांच्या उपक्रमांतर्गत 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी ऑनलाइन उत्कृष्ट अध्यापन केल्यामुळे त्याची निवड करण्यात आली. मुल (चंद्रपूर)दि,4 डिसेंबर : अनुदानित प्राथमिक तथा माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा जानाळा येथील इयत्ता नववीचा विद्यार्थी करन रामदास मडावी याची बंगलोर येथील इस्रोच्या सहली करीता निवड झाली आहे. … Continue reading आदिवासी आश्रम शाळा जानाळा येथील विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी निवड