नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयातील न्यायाधीशांची संवेदनशीलता

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नागपूर 18 ऑगस्ट :-  जिल्हा आणि सत्र न्यायालयात शुक्रवारी अचंबित करणारा घटना घडली. कोर्टात आणलेल्या एक आरोपीची प्रकृती अचानक बिघडली. ही घटना कानी पडताच तर प्रसंगी कठोरात कठोर शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशांच्या मानवतेचे आणि संवेदनशीलतेचे दर्शन घडले. आरोपीच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी खुद्द न्यायाधिश घटनास्थळी आले. जिल्हा व सत्र न्यायालयातील द्वितीय जिल्हा व सत्र … Continue reading नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयातील न्यायाधीशांची संवेदनशीलता