कोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  चंद्रपूर, दि. 20 जून: देशभरात कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. यात अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमाविले. घरातील कर्ता माणूसच कोरोनामुळे मृत्यू पावल्याने संपुर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. ब्रम्हपूरी तालुक्यातील कोरोनामुळे प्रमुख व्यक्ती गमावलेल्या कुटूंबातील सदस्यांची पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपूरी येथील विठ्ठल रुक्माई सभागृहात सांत्वनपर भेट घेऊन गरजू कुटूंबांना आर्थिक मदत … Continue reading कोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन