छत्रीवाटपाच्या माध्यमातून ‘सावलीचा आधार’; आ. धर्मरावबाबा आत्राम, राहुल डांगे यांच्या सहकार्याने आष्टीत संवेदनशील उपक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, २ ऑगस्ट: अहेरी विधानसभा क्षेत्राचे आ. धर्मरावबाबा आत्राम आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल डांगे यांच्या सहकार्याने आज आष्टी येथील सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळेत एक संवेदनशील आणि लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांसह गावातील नागरिकांनाही छत्र्यांचे वाटप करून ‘सावलीचा आधार’ देणारा हा कार्यक्रम शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी यांची सांगड घालणारा ठरला. … Continue reading छत्रीवाटपाच्या माध्यमातून ‘सावलीचा आधार’; आ. धर्मरावबाबा आत्राम, राहुल डांगे यांच्या सहकार्याने आष्टीत संवेदनशील उपक्रम