सिंचन आणि विकासाच्या बाबतीत सावली तालुका अग्रेसर करणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. 10 जुलै : सावली तालुक्यात सिंचनाची सोय व्हावी म्हणून आसोलामेंढा तलावात 2017 साली पाणी आणण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. या तालुक्यात सिंचनासाठी आतापर्यंत 470 कोटी रुपये देण्यात आले आहे. तसेच सिमेंटचे रस्ते, सार्वजनिक सभागृह, विश्रामगृहाचे बांधकाम आदी कामांसाठी गत एक वर्षात 122 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या … Continue reading सिंचन आणि विकासाच्या बाबतीत सावली तालुका अग्रेसर करणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार