Exclusive Story : शववाहिका चालक म्हणून काम करते ‘हि’ जिगरबाज मुलगी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   विशेष प्रतिनिधी – के. सचिनकुमार कोल्हापूर : कोरोनाच्या काळात काहीतरी सेवा करावी म्हणून तीनं शववाहिका चालक म्हणून काम मिळावे यासाठी अर्ज केला. काम मिळत नाही तोपर्यंत शांत बसण्यापेक्षा कोरोना आटोक्यात यावा यासाठी अहोरात्र झटणाऱ्या लोकांना तिने नाश्तापाणी वाटपाचे काम सुद्धा केले. स्वतः नाश्ता तयार करत वाटत फिरली ती. शेवटी तिला मनाजोगे काम … Continue reading Exclusive Story : शववाहिका चालक म्हणून काम करते ‘हि’ जिगरबाज मुलगी