स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचे काम करून ‘ती’ करते कुटुंबाचा उदरनिर्वाह

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नांदेड : नांदेड जुन्या शहरातील रामघाट या स्मशानभूमीतीत गेल्या नऊ वर्षापासून मोठ्या धाडसानं आणि ध्येर्याने ही महिला कोरोना काळातही सरन रचन्या पासून चे अंत्यसंस्कारानंतरची राख साफ करण्यापर्यंतचे काम करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. परमिंदर कौर ज्या स्मशानभूमीत काम करते त्याच ठिकाणी त्यांचे वास्तव सुद्धा आहे. ती आपल्या ६५ वर्षाच्या सासू, पती, एक … Continue reading स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचे काम करून ‘ती’ करते कुटुंबाचा उदरनिर्वाह