पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन सायकलने निघाली ‘ती’ महाराष्ट्र भ्रमंतीला!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   सांगली, दि. २० जून : पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन सायकलवरून एक युवती महाराष्ट्र भ्रमंतीला निघाली आहे. प्रणाली चिकटे असं या पर्यावरण संवर्धन यात्रीचे नाव आहे. ९५०० किमीचा प्रवास करून ती सध्या सांगलीत पोहचली आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या पुनवट या छोट्याशा गावातून पर्यावरण प्रेमी प्रणाली चिवटे या तरुणीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन महाराष्ट्र दौरा … Continue reading पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन सायकलने निघाली ‘ती’ महाराष्ट्र भ्रमंतीला!