कृषिमंत्र्यांचा ताफा शिवसैनिकांनी अडवला.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, परभणी, 24, सप्टेंबर :- परभणीच्या दौऱ्यावर असलेल्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार याना आज शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. परभणीचा पुन्हा एकदा अनुदान यादीत समावेश करावा ,य व इतर काही मागण्यासाठी शिवसैनिक आग्रही होते. त्यामुळे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा ताफा शिवसैनिकांनी अडवला. कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे परभणी दौऱ्यावर आहेत. त्यांचे आज परभणीत विविध कार्यक्रम होते. … Continue reading कृषिमंत्र्यांचा ताफा शिवसैनिकांनी अडवला.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed