कल्याण डोंबिवलीत शिवसेना आणि कॉंग्रेस पक्षांची मोर्चे बांधणीला सुरुवात

कल्याण-डोंबिवलीत पक्ष बळकटीकरणासाठी काँग्रेस सुरू करणार अभियान ! कल्याण डोंबिवलीत आगामी महा पालिका निवडणुकीत काँग्रेस ठरणार किंग मेकर – संतोष केने -महाराष्ट्र प्रदेश सचिव कोरोना परिस्तिथीत शिवसेनेने केलेले काम लोकांपर्यंत पोहचवून जनसंपर्क वाढवणार -खासदार श्रीकांत शिंदे  लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षाच्या बैठका व नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी अभियान सुरू झाले आहे. तसेच … Continue reading कल्याण डोंबिवलीत शिवसेना आणि कॉंग्रेस पक्षांची मोर्चे बांधणीला सुरुवात