शिवसेनेचाच मुख्यमंत्री पूर्ण ५ वर्ष राहील – संजय राऊत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई डेस्क : महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून धुसफूस असली तरीही पुढील पाच वर्षात मुख्यमंत्री पदाची कोणतीही वाटा घाटी होणार नाही, त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री पूर्ण पाच वर्षे राहील असं खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. महाविकास आघाडी स्थापन करतेवेळी मी त्या प्रक्रियेतील एक घटक असून त्यावेळी जे ठरलं ते ‘आमचं ठरलंय’ असं सांगत … Continue reading शिवसेनेचाच मुख्यमंत्री पूर्ण ५ वर्ष राहील – संजय राऊत