“ब्रेक द चेन” अंतर्गत शिवभोजन थाळी आता १४ जून पर्यंत मोफत; मुख्यमंत्र्यांनी दिला गोरगरीब जनतेला दिलासा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. २१ मे :  राज्यात सुरु असलेल्या “ब्रेक द चेन” या प्रक्रियेअंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  राज्यातील विविध समाजघटकांसाठी मदतीचे जे पॅकेज घोषित केले होते त्यामध्ये राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना १५ एप्रिल पासून पुढे एक महिन्यासाठी शिवभोजन थाळी अंतर्गत  मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. ही मुदत आता … Continue reading “ब्रेक द चेन” अंतर्गत शिवभोजन थाळी आता १४ जून पर्यंत मोफत; मुख्यमंत्र्यांनी दिला गोरगरीब जनतेला दिलासा