उद्धव ठाकरे यांना धक्का, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती नाही

लोकस्पर्श न्युज नेटवर्क नवी दिल्ली 22 फेब्रुवारी :- निवडणूक आयोगानं शुक्रवारी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर लगेच ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली. निवडणूक आयोगाच्या निर्णायावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला. सुरुवातीला सुप्रीम कोर्टानं यावर तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर आज यावर सुनवणी झाली. यामध्ये … Continue reading उद्धव ठाकरे यांना धक्का, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती नाही