धक्कादायक! ट्रॅक्टरखाली चिरडून १५ वर्षीय शाळकरी मुलगा जागीच ठार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क       सोलापुर –  सोलापुरातील दत्त चौक परिसरात एक १५ वर्षीय बालकाचा ट्रॅक्टरच्या खाली चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. समर्थ धोंडिबा भास्कर हा मुलगा सायकलीवरून रस्त्याने जात असतांना त्याचा तोल गेला आणि भरधाव येणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली डोक चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. दत्त मंदिर-लक्ष्मी मार्केट रोडवरती हा अपघात झाला आहे. मागच्या कित्येक … Continue reading धक्कादायक! ट्रॅक्टरखाली चिरडून १५ वर्षीय शाळकरी मुलगा जागीच ठार