धक्कादायक! तलावात बुडून चिमुकल्या बहिण भावाचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  नागपूर : जिल्ह्यातील सावंगी देवळी येथील दोन चिमुकले बहीण, भाऊ गुमगाव रोड येथील तलावात बुडून मरण पावल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. हिंगणा ते कान्होलीबारा रोडवर १० किलोमिटर अंतरावर आमगाव देवळी येथे ही घटना घडल्याचे सोमवारी सकाळी निदर्शनास आले. आरुषी (१०) आणि अभिषेक (७) अशी या दोन भावंडांची नावे आहेत. देवळी सावंगी येथील … Continue reading धक्कादायक! तलावात बुडून चिमुकल्या बहिण भावाचा मृत्यू