धक्कादायक! नदी पात्रात बुडून युवकाचा मृत्यू; नदीवर आंघोळ करायला जाणे बेतले जीवावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. २० फेब्रुवारी : जिल्ह्यातील ब्रम्हपुरी – आरमोरी मुख्य महामार्गावर असलेल्या नदिघाट पुलाजवळील वैनगंगा नदी पात्रात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मृतक मुलाचे नाव अभिनव दौलतराव कुथे (२३) असे असून तो आरमोरी येथिल रहिवासी आहे. अभिनव आपल्या आईसह आरमोरी येथून नदिघाट पुलाजवळ वैनगंगा नदीपात्रात आंघोळ करायला आला होता. … Continue reading धक्कादायक! नदी पात्रात बुडून युवकाचा मृत्यू; नदीवर आंघोळ करायला जाणे बेतले जीवावर