धक्कादायक!! गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपुर :  जनरेटर धूर गळतीमुळे एकाच परिवारातील ६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. कंत्राटदार रमेश लष्कर सहित कुटुंबातील ६ जणांचा जनरेटर धूर गळतीमुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दुर्गापूर येथे घडली आहे. मृतकांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. मृतकांमध्ये अजय लष्कर (२१), रमेश लष्कर (४५), लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८), पूजा … Continue reading धक्कादायक!! गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू!