धक्कादायक! पतीने पत्नीचा गळा दाबून केला खून

पुणे डेस्क, दि. २८ मे :  अवघ्या काही महिन्यात प्रेमविवाह झालेल्या जोडप्यात किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला आहे. संतांच्या भूमीतील या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. पुजा वैभव लामकाने असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. याप्रकरणी तिचा पती आरोपी वैभव लामकाने याला पोलिसांनी अटक केली आहे. पुजा आणि वैभव यांचा … Continue reading धक्कादायक! पतीने पत्नीचा गळा दाबून केला खून