धक्कादायक!! दोन सख्ख्या मावस बहिणींची गळफास घेऊन आत्महत्या!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क लातूर : शहरा जवळच्या हरंगुळ भागात राहणाऱ्या दोन बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचं कारण अदयाप स्पष्ट झालेलं नसलं तरी पोलीस या आत्महत्ये मागचं कारण तपासत आहेत. गीतांजली बनसोडे (१७) आणि धनश्री क्षिरसागर (२०) असं आत्महत्या केलेल्या या दोघ्या मावस बहिणीचं नाव आहे. धनश्री आणि गीतांजली या बहिणी हरवल्याची … Continue reading धक्कादायक!! दोन सख्ख्या मावस बहिणींची गळफास घेऊन आत्महत्या!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed