ऐन रब्बीच्या हंगामात रासायनिक खताचा तुटवडा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली :  वडसा  तालुक्यातील चोप कोरेगाव या भागात रब्बी  हंगामातील पिकाची पेरणी झाली असून पिकाकरीता लागणारा खताचा साठा जिल्हयात उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे क्विवा शेतकऱ्यांना बाहेर जिल्ह्यात जाऊन खताची खरेदी करावी लागणार आहे. जिल्हयात रब्बी हंगामात  मका व धान तसेच भूईमूग हे परंतु या  पिकाला देण्यात येणारा … Continue reading ऐन रब्बीच्या हंगामात रासायनिक खताचा तुटवडा