“स्वच्छता ही सेवा” अंतर्गत सेमाना देवस्थान, गडचिरोली येथे श्रमदान उपक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 30 सप्टेंबर : पंचायत समिती गडचिरोलीच्या वतीने “स्वच्छताही सेवा व सेवा पंधरवाडा” अंतर्गत गावांच्या दुष्यमान स्वच्छतेची राष्ट्रव्यापी मोहिम राबविण्यात येत आहे. ही सेवा राबविण्याच्या अनुषंगाने पंचायत समिती, गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली येथील प्रसिद्ध सेमाना देवस्थान येथे स्वच्छता मोहिम श्रमदानाच्या माध्यमातून राबविण्यात आली. सदर उपक्रम एफ.आर.कुत्तीरकर, प्रकल्प संचालक जल जीवन मिशन तथा … Continue reading “स्वच्छता ही सेवा” अंतर्गत सेमाना देवस्थान, गडचिरोली येथे श्रमदान उपक्रम