“बारमध्ये ‘महाराष्ट्र शासन’ फाईल्सवर स्वाक्षऱ्या; गडचिरोलीतील अभियंता निलंबित, प्रशासनाची विश्वासार्हता हादरली”

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली २९ जुलै : नागपूरच्या मनीषनगरमधील एका बारमध्ये ‘महाराष्ट्र शासन’ असा ठसा असलेल्या सरकारी फाईल्सवर मद्यधुंद अवस्थेत स्वाक्षऱ्या करणाऱ्या अधिकाऱ्याचा व्हिडिओ समोर येताच संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. अवघ्या २४ तासांत तपास यंत्रणांनी या व्यक्तीचा शोध घेतला असता, तो गडचिरोली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चामोर्शी उपविभागात कार्यरत असलेला उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के असल्याचे … Continue reading “बारमध्ये ‘महाराष्ट्र शासन’ फाईल्सवर स्वाक्षऱ्या; गडचिरोलीतील अभियंता निलंबित, प्रशासनाची विश्वासार्हता हादरली”