25 वर्षीय युवकाचा प्राणहिता नदी पात्रात बुडून दुदैवी मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सिरोंचा : मित्रांसोबत आंघोळीसाठी गेलेल्या एका 25 वर्षीय युवकाचा पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी 18 मे रोजी सायंकाळी 4 ते 5 वाजताच्या सुमारास सिरोंचा प्राणहिता नदीपात्रातील घाटावर घडली. राहुल नारायण सोलाम वय 25 रा.जिमलगट्टा ता अहेरी असे मृतक युवकाचे नाव आहे,,,प्राप्त माहितीनुसार राहुल नारायण सोलाम हा युवक सिरोंचा येथे ट्रॅक्टर … Continue reading 25 वर्षीय युवकाचा प्राणहिता नदी पात्रात बुडून दुदैवी मृत्यू