सिरोंचा ग्रामीण रुग्णालय: रुग्णालयाची ‘अस्वस्थ’ स्थिती, रुग्णांची सीमापार धाव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  धर्मराजु वडलाकोंडा गडचिरोली/सिरोंचा प्रतिनिधी: “अस्वस्थ रुग्णालयात आरोग्य कसं सावरणार?” हा प्रश्न आज सिरोंचा तालुक्याच्या सीमाभागात राहणाऱ्या हजारो नागरिकांना छळतो आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेला सिरोंचा तालुका आजदेखील प्राथमिक आरोग्य सुविधांच्या बाबतीत राज्याच्या विकासाच्या नकाशाबाहेर पडलेला दिसतो आहे. ग्रामीण रुग्णालय आहे, पण त्याच्या आत रुग्णापेक्षा जास्त संख्या रिक्त पदांची आहे. परिणामी रुग्णांना … Continue reading सिरोंचा ग्रामीण रुग्णालय: रुग्णालयाची ‘अस्वस्थ’ स्थिती, रुग्णांची सीमापार धाव