‘या’ बाजार समितीसह जिल्ह्यातील सहा बाजार समित्या अनिश्चित काळासाठी बंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वाशिम :  केंद्र सरकारने मूग वगळता इतर सर्व कडधान्याच्या साठेबाजीवर मर्यादा आणल्या आहेत. केंद्राच्या या निर्णयाचा व्यापारी वर्गाकडून विरोध करण्यात येत आहे. दरम्यान पश्चिम विदर्भातील सोयाबीन ची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती सह जिल्ह्यातील सहा बाजार समित्या अनिश्चित काळासाठी सोमवारपासून बंद आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या … Continue reading ‘या’ बाजार समितीसह जिल्ह्यातील सहा बाजार समित्या अनिश्चित काळासाठी बंद