आदिवासी शिव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय डव्वा येथे सर्प जनजागृती अभियान राबवण्यात आले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, सडक अर्जुनी, २४, ऑगस्ट :- तालुक्यातील सृष्टी पर्यावरण, शिक्षण आणि सर्वांगीण विकास बहुउद्देशीय संस्था सडक अर्जुनी यांच्यातर्फे सदर कार्यक्रम घेण्यात आले. सविस्तर असे की पावसाळ्यात साप दिसण्याचे प्रमाण वाढलेले असते तसेच सर्पदंशाने मुत्यू झालेल्यांचे प्रमाण सुद्धा बघायला मिळते. या घटनेत शालेय वि्यार्थ्यांचा सुद्धा समावेश असतो. त्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये सर्पदंश आणि घ्यावयाची काळजी या … Continue reading आदिवासी शिव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय डव्वा येथे सर्प जनजागृती अभियान राबवण्यात आले.