साॅफ्टवेअर इंजिनिअर आदिवासी महिला वर सामुहिक बलात्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, झारखंड, 22 ऑक्टोबर :- झारखंडमध्ये एका साॅफ्टवेअर इंजिनिअर महिला वर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. पिडीत महिला ही आदिवासी समाजातील आहे. ही घटना गुरूवार संध्याकाळी 6 च्या सुमारास घडली असून रात्री उशिरा पोलिसांना याबाबतची तक्रार देण्यात आली आहे. या घटनेत 10 आरोपींचा समावेश असल्याचे कळत असून हे सगळे आरोपी फरार आहेत. पोलिसांनी … Continue reading साॅफ्टवेअर इंजिनिअर आदिवासी महिला वर सामुहिक बलात्कार