कोरची तालुक्यातील समस्या तात्काळ मार्गी लावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कोरची, दि. १६ जुलै : आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात अनेक समस्या मार्गी लावण्यासाठी सर्व पक्षीय तालुका विकास आंदोलन समितीच्या वतीने सन २०११ पासून मोर्चा, बेमुदत चक्का जाम आंदोलन, तालुक्यातील ३० ग्रामपंचायत सरपंचांचे राजीनामे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीवर बहिष्कार टाकले होते. संपूर्ण समस्या मार्गी लागणार असे आश्वासन तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले … Continue reading कोरची तालुक्यातील समस्या तात्काळ मार्गी लावा