सिरोंचा वनविभागातील दुर्मिळ गिधाड संवर्धनासाठी वनविभागाकडून विशेष प्रयत्न .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 08,ऑक्टोबर :- सिरोंचा वनविभागामध्ये पांढऱ्या-पाठीचे गिधाड (white rumped vulture), भारतीय गिधाड (long billed / Indian vulture) हे नेहमी आढळून येतात. तसेच Eurapian griffon vulture ही आढळले . गिधाड संवर्धन व सनियत्रंण सिरोंचा वनविभागामार्फत 2013-14 पासुन होत आहे. त्यामध्ये विभागाचे गिधाड उपहार गृह कार्यन्वित आहेत. त्यामध्ये कमलापूर वनपरिक्षेत्रातील दामरंचा, खांदला व छल्लेवाडा … Continue reading सिरोंचा वनविभागातील दुर्मिळ गिधाड संवर्धनासाठी वनविभागाकडून विशेष प्रयत्न .