तृतीय पंथी ओळख दिनानिमीत्त मतदार नोंदणीची विशेष शिबिरे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 30 मार्च : 31 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय तृतीय पंथी ओळख दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात 27 ते 2 एप्रील या कालावधीत तालुका स्तरावर ही नोंदणी शिबिरे राबवली … Continue reading तृतीय पंथी ओळख दिनानिमीत्त मतदार नोंदणीची विशेष शिबिरे