एसटी कर्मचाऱ्यांनी गाढवांची पुजा करून केला सरकारचा निषेध!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अकोला आगार क्रमांक एकवर गेल्या ३० दिवसापासून राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी काम बंद आंदोलन सुरू आहे. पण अद्यापपर्यंत राज्य शासनाकडून कुठल्याच प्रकारची उपायोजना व अद्यादेश काढण्यात आलेला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु असून ते आपल्या निर्णयावर ठाम आहे.   अकोला, दि. १ डिसेंबर:  अकोल्यातील आगार क्रमांक १ वरील एसटी … Continue reading एसटी कर्मचाऱ्यांनी गाढवांची पुजा करून केला सरकारचा निषेध!