धान खरेदी, कृषी गोदाम आणि जंगलावरील उद्योग सुरू करा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, २९ डिसेंबर  :- गडचिरोली हा जंगल व्याप्त जिल्हा असल्याने येथील बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी जंगलांचे रक्षण करुन त्यावर आधारित उद्योग शासनाने सुरू करावेत. त्यासाठी भरीव तरतूद करण्यात यावी, अशी मागणी केली. आज विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनुशेषावरील २६० नियमान्वये चर्चेदरम्यान आमदार भाई जयंत पाटील म्हणाले, पुर्व विदर्भात धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. … Continue reading धान खरेदी, कृषी गोदाम आणि जंगलावरील उद्योग सुरू करा