गरीब मुलांकरिता अंगणवाडी सुरु करने हा स्त्युत्य सेवा उपक्रम – रामायण खटी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : नव्यानेच वसलेल्या शिवनगर येथील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी येथे अंगणवाडी सुरु करने हा राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय महिला विकास संस्थेच सेवाकार्य हा अतिशय उपयुक्त उपक्रम आहे. असे मत विश्व हिंदू परिषदेचे गडचिरोली जिल्हा संयोजक रामयन खटी यांनी यानी व्यक्त केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज राज्यभीषेक सोहळा कार्यक्रम स्मृती निमित्त राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय … Continue reading गरीब मुलांकरिता अंगणवाडी सुरु करने हा स्त्युत्य सेवा उपक्रम – रामायण खटी