चिमूरच्या विकास आराखड्याबाबत राज्य सरकार सकारात्मक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. 16 ऑगस्ट : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरचे योगदान ऐतिहासिक आहे. या शहिदांच्या भूमीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. चिमूर येथे शहीद क्रांतीदिनानिमित्त आज त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास वने व सांस्कृतिक कार्यमंत्री … Continue reading चिमूरच्या विकास आराखड्याबाबत राज्य सरकार सकारात्मक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस