डॉ.बबन जोगदंड यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पुणे, दि. २५ डिसेंबर : यशदा पुणे येथील माध्यम व प्रकाशन केंद्राचे प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दैनिक मराठवाडा साथी यांच्यावतीने देण्यात येणारा पत्रमहर्षी स्वर्गीय मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी यशदा पुणे येथील … Continue reading डॉ.बबन जोगदंड यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार