राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क,  दि ३ जून :  कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात  काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास … Continue reading राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत