जिल्हा स्थानिक तक्रार निवारण समितीत अध्यक्ष व अशासकीय सदस्यासाठी निवेदन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 28 मे: कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम-2013 व नियम दिनांक 09 डिसेंबर 2013 अंतर्गत जिल्हा स्तरावर स्थानिक तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येणार आहे. सदर जिल्हा स्तरीय स्थानिक तक्रार समितीची रचना पुढीलप्रमाणे राहिल. अ) अध्यक्ष– सामाजिक कार्याचा 5 वर्षाचा अनुभव असलेल्या आणि महिलांच्या सोयीसाठी … Continue reading जिल्हा स्थानिक तक्रार निवारण समितीत अध्यक्ष व अशासकीय सदस्यासाठी निवेदन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed