छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सर्वांना प्रेरणा देईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, औरंगाबाद 16 सप्टेंबर :-  डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रमोद येवले, उद्योग मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, रोहयो मंत्री संदिपान भुमरे व सहकार … Continue reading छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सर्वांना प्रेरणा देईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे