डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सामाजिक ऐक्याचे प्रेरणास्तोत – केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, औरंगाबाद ,२२ फेब्रुवारी: आम्ही उद्धव ठाकरे सोबत असताना शिवसेना नेते संदिपान भुमरे यांच्यासोबत चांगले संबंध होते, आजही आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढ जवळ आलो आहे की भाजपवाले म्हणतील एवढ जवळ का गेलात ? अशी मिश्किल टिप्पणी केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटी दरम्यान शिव शक्ती व भीम … Continue reading डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सामाजिक ऐक्याचे प्रेरणास्तोत – केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले