आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच स्टोन आर्ट कलाकृती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मधील सुमन दाभोलकर यांनी दगडात जीव ओतून आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच स्टोन आर्ट साकारला आहे. निसर्गामध्ये मिळणाऱ्या दगडांचा आकार न बदलता दगडांना जिवंत करत त्यांनी विठ्ठलाचं पोर्टेट दगडावर साकारलं आहे. सुमन दाभोलकर यांनी आतापर्यंत १०० पेक्षा जास्त पोर्टेट दगडावर साकारली आहेत. अनेक मूर्तिकार छिन्नी च्या साहाय्याने दगडाला … Continue reading आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच स्टोन आर्ट कलाकृती