दक्षिण आफ्रिकेतुन महाराष्ट्रात होणारी विमानवाहतुक बंद करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. २७ नोव्हेंबर : कोरोनाचा नवा व्हेरीयंट दक्षिण आफ्रिकेत आढळला असून आपल्या देशात या व्हेरीयंटचा अजून एकही रुग्ण आढळून आलेला नाही.मात्र व्हेरीयंट फारच धोकादायक असेल तर आफ्रिकेतुन महाराष्ट्रात होणारी विमान वाहतूक रद्द करा अशी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केल्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज जालना येथे दिली.सध्या विमान … Continue reading दक्षिण आफ्रिकेतुन महाराष्ट्रात होणारी विमानवाहतुक बंद करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे