अतिक्रमण हटावच्या नावाखालील गरिबांवरचा अन्याय थांबवा : शेतकरी कामगार पक्षाची नगर विकास मंत्र्यांकडे मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. १५ फेब्रुवारी : जिल्हा उद्योग विरहित असून पोटभरण्याच्या उद्देशाने खेड्यातील गरीब लोकांनी गडचिरोली शहरात फुटपाथवर दुकाने सुरू केलेली आहेत. त्यांची कोणतीही पर्यायी व्यवस्था न करताच राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाच्या नावाने अन्यायपूर्ण कारवाई करुन उपासमारीच्या खाईत लोटण्याचे काम केले जात असून सदरची कारवाई तातडीने थांबविण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते … Continue reading अतिक्रमण हटावच्या नावाखालील गरिबांवरचा अन्याय थांबवा : शेतकरी कामगार पक्षाची नगर विकास मंत्र्यांकडे मागणी