वडसा रेल्वे स्थानकावर सुपर गाड्यांचा थांबा द्या – ३७७ अधीन सूचनेनुसार खा. अशोक नेते यांची संसदेत मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २९ जुलै : गडचिरोली जिल्ह्यात वडसा येथे एकमेव रेल्वे स्थानक आहे. व येथून अनेक रेल्वे गाड्यांचे आवागमन होते. मात्र वडसा येथे सुपर रेल्वे गाड्यांचा थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते त्यांना नागपूर अथवा गोंदिया येथे जाऊन समोरचा प्रवास करावा लागतो. याकडे सरकारने लक्ष देऊन वडसा येथे सुपर रेल्वे गाड्यांचा थांबा देण्याची … Continue reading वडसा रेल्वे स्थानकावर सुपर गाड्यांचा थांबा द्या – ३७७ अधीन सूचनेनुसार खा. अशोक नेते यांची संसदेत मागणी