गाव पाड्यांना रस्ते आणि इतर मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा उद्या निर्णायक रस्ता रोको.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर, 22ऑगस्ट :- पालघर मधील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली रस्त्याची कामे तसेच, वनजमीन,घराखालील जागा नावी करणे,जातिचे दाखले व इतर मागण्यांसाठी श्रमजीवी संघटना उद्या पालघर येथे निर्णायक रस्ता रोको आंदोलन करणार आहे. उद्या 23 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता चाररस्ता येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या अगोदर श्रमजीवी संघटनेच्या वतीने 9 … Continue reading गाव पाड्यांना रस्ते आणि इतर मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा उद्या निर्णायक रस्ता रोको.