मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या विरुद्ध होणार कडक कारवाई !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि 29 : येत्या 31 डिसेंबर 2024 रोजी वर्ष समाप्ती व नववर्षाच्या स्वागताप्रसंगी अतिउत्साही तरुण मंडळीकडून मद्यप्राशन करून वाहन चालवणे आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे, असे प्रकार निदर्शनास येतात. यावर आळा घालण्यासाठी अशा वाहन चालकांविरुध्द कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले आहे नववर्षाचा उत्सव साजरा करण्याकरीता … Continue reading मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या विरुद्ध होणार कडक कारवाई !