आलापल्ली शहरात अमित शहा यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अमित शहा यांनी संसदेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केकेल्या अपमान जनक वक्तव्याचा तसेच परभणी येथील संविधान प्रतिकृतीची विटंबना व सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू तसेच बीड येथिल सरपंच संतोष देशमुख हत्त्या प्रकरणी  निषेध करत अमित शहा यांना गृहमंत्री पदावरून कमी करण्यासाठी चौकातून मोर्चा काढून तहसीलदाराला निवेदन देत निषेध.. गडचिरोली :  अहेरी … Continue reading आलापल्ली शहरात अमित शहा यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद..